Ministers Of Maharashtra 2024|महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप

Ministers Of Maharashtra 2024 महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप २०२४ नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेमध्ये महायुती अर्थात भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना जनतेने भरभरून मत देत पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान केले आहे .२८८ आमदारांची संख्या असलेल्या विधानसभेला कनिष्ठ सभागृह तसेच ७८ संख्या असलेल्या विधानपरिषदला वरिष्ठ सभागृह असे म्हंटले जाते .भाजपच्या वाट्याला २० मंत्रिपद ,शिवसेनेला १२ मंत्रिपद तर राष्ट्रवादीला १० मंत्रिपद आलेली आहेत .यात कॅबिनेट तसेच राज्यमंत्री यांचा समावेश आहे .पहिल्यांदाच एवढ तरुण मंत्रिमंडळ राज्यात आकाराला येत आहे .उच्चशिक्षित ,लोकांचा प्रचंड जनाधार असलेले हे आमदार नवीन सरकार अर्थात फडणवीस सरकार मध्ये काम करताना आपल्याला दिसणार आहेत.

विधानभवन मुंबई महाराष्ट्र

Maharashtra Ministers list

नाव पद
श्री .देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री,गृहखात
श्री. एकनाथ शिंदेउप-मुख्यमंत्री , नगरविकास आणि गृहनिर्माण
श्री.अजित पवारउप-मुख्यमंत्री , अर्थखात

Maharashtra Minister 2024

Maharashtra Minister 2024

मंत्री महोदयांचे नाव मंत्रीपद
श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण (गोदावरी ,कृष्णा खोरे महामंडळ )
श्री चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण
श्री छत्रपती शिवेन्द्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
श्री उदय सामंतउद्योग व मराठी भाषा
श्री गिरीश महाजन जलसंधारण (विदर्भ तापी कोकण विकास )
श्री नितेश राणे मस्य व बंदरे
श्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा
श्री संजय राठोड माती व पाणी परीक्षण
श्री दादा भुसे शालेय शिक्षण
श्री आकाश फुंडकर कामगार
श्री अदिती तटकरे महिला व बालविकास
श्री दत्तात्रय भरणेक्रीडा व अल्पसंख्याक विकास
श्री गणेश नाईक वनखात
श्री संजय शिरसाट सामाजिक न्याय
श्री योगेश कदम गृह राज्य मंत्री
श्री मेघना बोर्डीकर सार्वजनिक ,आरोग्य,कुटुंब कल्याण
सौ माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास ,वैद्यकीय शिक्षण
श्री पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री
श्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री
सौ पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण
श्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा
श्री जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज
श्री माणिकराव कोकाटे कृषी
श्री अतुल सावे ओबीसी विकास ,दुग्धविकास
श्री मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास
श्री नरहरी झिरवळअन्न व औषध प्रशासन
श्री संजय सावकारे वस्रोद्योग
श्री हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण
श्री प्रताप सरनाईक वाहतूक
श्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल
श्री जयकुमार रावल विपणन
श्री इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
श्री.शंभूराज देसाई पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
श्री आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय
श्री अशोक उईके आदिवासी विकास
श्री मकरंद पाटील मदत व पुनर्वसन
श्री बाबासाहेब पाटील सहकार
श्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक ,आरोग्य कुटुंब कल्याण
श्री भरत गोगावले रोजगार ,हमी व फलोत्पादन

Maharashtra Ministers 2024 काही महत्वाच्या विभागाची थोडक्यात माहिती-

१.श्री राधाकृष्ण विखे पाटील -जलसंधारण मंत्री

Maharashtra Ministers list मधील सुरवातीचे खाते आहे जलसंधारण ,जलसंधारण विभाग हा सामान्य प्राशासन विभाग अंतर्गत २०१७ च्या शासकीय अधिसुचनेन्व्यये जलसंधारण विभागाची निर्मिती करण्यात आली होती.तसेच काही विशेष गोष्टी साठी सन २००० मध्ये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना करण्यात आली होती त्याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे .आता या खात्याची जबाबदारी नगर जिल्ह्यातील असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आलेली आहे.

२.श्री चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण मंत्री

maharashtra Mantrimandal list यातील दुसरा महत्वाचा विभाग म्हणजे उच्च तंत्र शिक्षण विभाग ,या विभागाच्या माध्यमातून मुलीना मोफत शिक्षण ,राज्यातील शाळेतील मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणी अथवा कमी असे अनेक निर्णय या विभागाने घेतले आहेत .शासकीय , अशासकीय विद्यालाये , विद्यापीठे सर्व विभागाच्या अंतर्गत येतात.व्यावसायिक शिक्षण देणे त्यातून राज्यतील मुल आत्मनिर्भर होतील हा या विभागाचा महत्वाचा उद्देश .

३.श्री छत्रपती शिवेन्द्रसिंहराजे भोसले -सार्वजनिक बांधकाम मंत्री

राज्यात रस्ते पूल हे सर्व सार्वजनिक बंधाकन विभाग अंतर्गत येत असते .१९६० साली वेगळे झालेले महाराष्ट्र राज्य ,नंतर या विभागाचे दोन भाग करण्यात आले होते एक म्ह्नाज्जे सिचन विभाग अन दुसरा दळणवळण विभाग. या विभाग अंतर्गत नवीन रस्ते बांधणे .शासकीय इमारती बांधणे ,नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्याठीकांचे पुनर्वसन सुद्धा या विभाग अंतर्गत करता येते .आता या खात्याचा कारभार maharashtra mantrimandal 2024 मधील सातारा जावळीचे आमदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले मंत्री म्हणुन पाहणार आहेत.

४.श्री उदय सामंत -उद्योग व मराठी भाषा मंत्री

maharashtra Ministers List मधील पुढील मंत्री आहेत श्री उदय सामंत,उद्योग विभाग हा राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे ,उद्योग विभागाची धोरणे ठरवणे उद्योगांना चालना देणे राज्यात नवीन रोजगार निर्माण करणे हा या विभागाचा महत्वाचा उद्देश आहे .मराठी भाषा विभागाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आहे नुकतीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे . या खात्याची जबाबदारी आता रत्नागिरीचे उदय सामंत पाहतील.

५.गिरीश महाजन -जलसंधारण मंत्री

Maharashtra Ministers List 2024 मधील दुसरा विभाग म्हणजे विदर्भ तापी कोकण विभाग या मोठ्या भागातील जलसंधारण उज्ज्वल करण्याची जबाबदारी जशी विखे पाटील यांना कृष्णा खोरेची दिली तसेच महाजन यांना विदर्भ कोकण या राज्यातील विभागाची दिली आहे.

६.नितेश राणे -मस्य व बंदरे मंत्री

Maharashtra Minister 2024 मधील महत्वाच्या खात्यामध्ये मस्य व बंदरे विभाग येतो.या विभागाचा खरा उद्देश म्हणजे मागासलेल्या लोकांना मस्य व्यवसाय क्षेत्र महत्वचा तर आहेच पण या विभागातून त्यांना आर्थिक मदत करणे ,त्यांना या व्यवसायात भरभराट येण्यसाठी काही शासकीय कार्यक्रम करणे हा या विभागाचा खरा उद्देश आहे यावेळी या खात्याचे मंत्रिपद सुद्धा कोकणातीलच असलेले Ministers of maharashtra 2024 यादीतील नितेश राणे यांना देण्यात आले आहे.

७.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री

Ministers of maharashtra मधील राज्याला परिचित असलेलें चेहरा म्हणजे श्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा या विभागाचची जबाबदारी पाहणार आहेत .मानवी जीवनात अतिशय महत्वाचा स्रोत असणारा हा विभाग ,या विभाग अंतर्गत शेती , जलविद्यूत केंद्र ,जलजीवन मिशन हे सर्व येत असते ,या विभागाच्या माध्यमातून गाव वाडी वस्त्यावर पाणी पोहचवणे हे सर्वात महत्वाचे काम केले जाते , जिल्ह परिषद हा या विभागाचा महत्वाचा भाग आहे याच्याच माध्यामतून बरीच काम मार्गी लावली जातात .

८.संजय राठोड -माती व पाणी परीक्षण

राज्यातील शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माती आणि पाणी .याशिवाय शेतकर्याचे जीवन पूर्णच होऊ शकत नाही ,साकालीपाडून रात्रीपर्यंत शेतकरी ज्याचा विचार करतो तो हा विभाग या विभागाच्या माधाय्म्तून शेतकऱ्याला भरपूर मदत होत असते .शेतीमध्ये प्रत्येक गोष्टी मर्यादित राहिल्या तर पिक जोमात येत असते अस म्हंटल जात .शेतील माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतात कुठले पिक घ्यावे याची पूर्ण माहिती मिळते तसेच त्या पिकला किती प्रमाणत मात्र द्यावी हे या माती परीक्षण मधून समजते .पाणी परीक्षण सुद्धा शेतकऱ्याला महत्वाचे असते याच्या माध्यामतून पाण्यातील क्षार समजतात त्याप्रमाणे तो पिके घेवू शकतो आत या विभागाची जबाबदारी ministers of maharashtra 2024 मधील श्री संजय राठोड हे पाहणार आहेत .

९.दादा भुसे -शालेय शिक्षण

Maharashtra Minister 2024 मधील शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकमधील दादा भुसे यांच्याकडे देण्या आली आहे त्यांना आधीही विविध खात्याचा अनुभव आहे .महाराष्ट्र शालेय विभागाचा नुम्बेर देशात तिसरा लागतो ,केरळ अन पंजाब अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत .शिक्षण हक्क कायदा अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सरकारी तसेच विना अनुदानित शाळेत प्राथमिक शिक्षण मोफत केलेले आहे.हा प्राथमिक शिक्षणाचा भाग आहे तर नववी ते बारावी हे माध्यमिक शिक्षणाचा भाग आहे

१०.आकाश फुंडकर -कामगार मंत्री

या विभागाअंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सारखी उत्कृष्ट योजना सरकारने अंमलात आणली आहे .अकुशल,कारकुनी ,तांत्रिक तसेच कंत्राटी कामगार हे सर्व कामगार कल्याण निधी साठी पात्र राहतात .कामगारांसाठी कल्याणकारी लाभ मिळण्यासाठी कामगार कल्याण निधी अभिनियाम १९५३ लागू केलेला आहे ,कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना शाश्नाने केलेल्या आहेत कामगारांच्या मुलांच्या कल्याणासाठी बालवाडी ची स्थापना करणे .कामगारांच्या महिलासाठी शिवणकाम व हस्तकला वर्ग ,वाचनालय ,वाचन कशाची स्थापना करणे ,कामगार भवन उभारणे असे अनेक उपक्रम शासन कर असते आता या विभागाचा कारभार Maharashtra Minister 2024 मधील फुंडकर पाहणार आहेत .

११.अदिती तटकरे -महिला व बालविकास मंत्री

महिलांच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने अनेक महिला धोरण या राज्यात अस्तित्वात आणले आहेत.महिला आर्थिक विअक्स महामंडळ अंतर्गत अत्याधुनिक तंत्रद्यानाचा वापर करून शेतमाल विक्री करणे हा यागील उद्देश.या विभाग अंतर्गत सरकारने अनेक उपक्रम केलेल्त महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे ,मुलीना शिक्षणसाठी अर्थसहाय्य देणे ,कमवा शिका योजना ,माता रमाई योजना ,महिला स्वयंरोजगार योजना .Maharashtra Ministers List मधील अनुभवी असलेल्या अदिती तटकरे या या विभागाचा कारभार पाहणार आहेत.

१२.दत्तात्रय भरणे -क्रिडा व अल्पसंख्यांक मंत्री

Maharashtra ministers list मधील पुढील विभाग खूप महत्वाचा आहे , खेळ व क्रीडा यांचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी तसेच केळणा मुख्य प्रवाहात आणणे .तेच प्रत्येक गावात व्यायामशाळा , क्रीडांगणे तयार करणे हा या विभागाचा खरा उद्देश . अल्प्संख्याक विभागाचा खरा उद्देश म्हणजे सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला मूळ प्रवाहात आणणे हा आहे या विभागाचे सचिव डॉ रिचा बागला या आहेत .

१३.श्री गणेश नाईक -वन मंत्री

भारतात जंगलांना , वनांना देवाची उपमा दिलेली आहे खरी संस्कृती हि जंगल वन यातच आढळत असल्याने वनांना अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे .नैसर्गिक संपदेचे संरक्षण करणे ,जंगलातील साधन संपत्तीचा योग्य वापर अकरणे , जंगलातील दुर्मिळ पशु पक्षी यांचे संवर्धन करणे हा विभागाचा खरा उद्देश याआधी २००९ मध्ये या विभागाची जबादारी श्री बबनराव पाचपुते यांच्याकडे होती त्यांनी या विभागाला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते ,त्यानंतर या विभागाची जबादारी खूप महत्वाच्या व्यक्तींकडे आलेली होती .यावेळी हि जबाबदारी maharashtra ministers 2024 मधील श्री गणेश नाईक पाहणार आहेत.

१४.संजय शिरसाट -सामाजिक न्याय

समाजातील दुर्बल ,वंचित उपेक्षित घटकांना न्याय त्याच्न्हे कल्याण करणे त्यांचे सर्व क्षेत्रात सक्षमीकरण करणे हा खरा उद्देश ,या घटकांना मुख्य प्रवाहात आणेन ,तसेच विविध कार्क्रम राबवून चर्चा सत्र घडवून आणून या घटकांना मुख्य श्रेणीत आणून त्यांची भरभराट कशी हे पहिले जाते या विभागाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर चे संजय शिरसाट हे maharashtra minister 2024 म्हणुन पाहणार आहेत .

१५.माणिकराव कोकाटे -कृषिमंत्री

राज्यातील अति जिव्हाळ्याचा विभाग म्हणजे कृषी याच विभागातून सरकार आणि शेतकरी यांचे संबध दृढ होत असतात ,शेतात अनेक नवीन प्रयोग ,नवीन कृषी अवजार ,संशोधन शेतकऱ्याला कसे मिळेल या नवीन आत्य्धुनिक गोष्टी शेतकरी शेतात कसा वापरेल याबद्द्ल कृषी विभाग कायमच शिबीर ,गावभेट ,बांधावर कार्यशाळा राबवत शेतकऱ्याला ज्ञात करत असत .या विभागाची PM Kisan Yojna खूपच प्रसिद्ध झाली आहे .कृषी यंत्र सबसिडी योजना ,कृषी सिंचन योजना ,मागेल त्याला शेततळे अश्या अनेक योजना सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत


इतर शासकीय माहिती साठी सरकारी संकेतस्थळ

http://www.maharashtra.gov.in
https://dgipr.maharashtra.gov.in/

इतर सरकरी योजना , राजकीय घडामोडी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२५ https://shorturl.at/1kGlw
महिलांसाठी ६ सरकारी योजना https://shorturl.at/sYbKR
महाराष्ट्रातील सर्वात तरुण ८ आमदार https://shorturl.at/nEkVL
अहिल्यानगार जिल्ह्यातील १२ आमदार https://shorturl.at/QRUK0
राष्ट्रवादीचे ९ मंत्री https://shorturl.at/A9kQB
शिवसेनेचे नवीन मंत्री https://shorturl.at/4ewzM
इतर योजना पाहण्यासाठी आमचे संकेतस्थळ https://smartsahyadri.com/